सगे सोयरे (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सगे सोयरे या पानावरून पुनर्निर्देशित)

सगे सोयरे हा इ.स. १९८४मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. मुरलीधर कापडी दिग्दर्शित या चित्रपटात रंजना देशमुखची प्रमुख भूमिका आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]