स्लॅक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्लॅक (इंग्लिश: SLAC) अथवा स्लॅक नॅशनल ॲक्सलरेटर लॅबोरेटरी (इंग्लिश: SLAC National Accelerator Laboratory) (पूर्वीचे नाव: स्टॅनफर्ड रेषीय त्वरक केंद्र (इंग्लिश: Stanford Linear Accelerator Center) हे अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणारे एक कण त्वारक[श १] आहे.

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. ^ कण त्वारक - (इंग्लिश: Particle accelerator - पार्टिकल ॲक्सलरेटर)