फ्रान्सचा सातवा लुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सातवा लुई, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
सातवा लुई
Louis VII

कार्यकाळ
२५ ऑक्टोबर ११३१ – १८ सप्टेंबर ११८०
मागील सहावा लुई
पुढील दुसरा फिलिप

जन्म ११२०
मृत्यू १८ सप्टेंबर ११८० (वयः ६०)
ओव्हेयार्निया

सातवा लुई (११२० - १८ सप्टेंबर ११८०) हा इ.स. ११३१ ते इ.स. ११८० दरम्यान फ्रान्सचा राजा होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत