छत्रपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(छत्रपुर या पानावरून पुनर्निर्देशित)

छत्रपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गंजम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.