केटी होम्स
Appearance
केटी होम्स | |
---|---|
स्थानिक नाव | Katie Holmes |
जन्म |
केट नोएल होम्स १८ डिसेंबर, १९७८ टॉलिडो, ओहायो |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, मॉडेल |
कारकीर्दीचा काळ | १९९७ - चालू |
पती | टॉम क्रूझ (२००६ - २०१२) |
केट नोएल होम्स (इंग्लिश: Kate Noelle Holmes; १८ डिसेंबर १९७८) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९९७ सालापासून सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी होम्स २००५ सालच्या बॅटमॅन बिगिन्स ह्या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. २००६ साली तिने प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझसोबत विवाह केला परंतु २०१२ साली त्यांनी घटस्फोट घेतला.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील केटी होम्स चे पान (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत