२००४ विंबल्डन स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००४ विंबल्डन स्पर्धा  
दिनांक:   २१ जून - ४ जुलै
वर्ष:   ११८
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
रशिया मारिया शारापोव्हा
पुरूष दुहेरी
स्वीडन योनास ब्यॉर्कमन / ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
महिला दुहेरी
झिम्बाब्वे कारा ब्लॅक / ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
मिश्र दुहेरी
झिम्बाब्वे वेन ब्लॅक / झिम्बाब्वे कारा ब्लॅक
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
< २००३ २००५ >
२००४ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००४ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची ११८ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा जून-जुलै, इ.स. २००४ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]