अलेक्सांदर कोलारोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एलेक्सांदर कोलारोव या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्सांदर कोलोरोव (सर्बियन:Александар Коларов; १० नोव्हेंबर, इ.स. १९८५ - ) हा सर्बियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर सिटीकडून क्लब फुटबॉल खेळतो.