विजयकुमार गावित
Appearance
डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित | |
कार्यकाळ १४ ऑगस्ट २०२२ – २६ नोव्हेंबर २०२४ | |
मागील | एकनाथ संभाजी शिंदे |
---|---|
कार्यकाळ ११ नोव्हेंबर २०१० – १९ मार्च २०१४ | |
मागील | राजेंद्र जवाहरलाल दर्डा |
पुढील | पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण |
कार्यकाळ ७ नोव्हेंबर २००९ – १९ मार्च २०१४ | |
मागील | राजेश अंकुशराव पाटील (वैद्यकीय शिक्षण) डॉ. विनय विलासराव कोरे(फलोत्पादन) |
पुढील | पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण |
विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेतील आमदार आहेत. ते महाराष्ट्र सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि फलोत्पादन ह्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |