ज्याम्पाओलो पाझ्झिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जियांपाओलो पाझ्झिनी या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्याम्पाओलो पाझ्झिनी (२ ऑगस्ट, १९८४ - ) हा इटलीचा ध्वज इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. याला इल पाझ्झो (येडा माणूस) असे टोपणनाव आहे.