प्रयागराज जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलाहाबाद जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रयागराज जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
प्रयागराज जिल्हा चे स्थान
प्रयागराज जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
विभागाचे नाव प्रयागराज
मुख्यालय प्रयागराज
क्षेत्रफळ
 - एकूण ५,४८२ चौरस किमी (२,११७ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ५९,५४,३९१ (२०११)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ अलाहाबाद(प्रयागराज), फूलपुर
संकेतस्थळ


हा लेख प्रयागराज जिल्ह्याविषयी आहे. प्रयागराज शहराविषयीचा लेख येथे आहे. प्रयागराज जिल्हा (आधीचा अलाहाबाद जिल्हा किंवा इलाहाबाद ) हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र प्रयागराज (आधीचे अलाहाबाद किंवा इलाहाबाद ) येथे आहे. जिल्ह्याचे मुख्यालय अलाहाबाद आहे ज्याचे नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले त्याच वेळी जिल्ह्याचे नाव बदलले गेले.

तालुके[संपादन]

  • करछना
  • कोरांव
  • फूलपुर
  • हंडिया
  • सोरांव
  • सदर
  • मेजा
  • बारा

लोकसंख्या[संपादन]

भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ५९,५४,३९१ आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "District Prayagraj, Government of Uttar Pradesh | The City of Kumbh | India" (इंग्रजी भाषेत). 2022-01-21 रोजी पाहिले.