शिवडी विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवडी विधानसभा मतदारसंघ - १८३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई शहर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शिवडी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. ६२८ परेल, जनगणना वॉर्ड क्र.८३७ चिंचपोकळी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते २६ आणि १८७, जनगणना वॉर्ड क्र.८३५ प्रभादेवी मधील इन्युमरेशन ब्लॉक १६४ ते १८१, १८३ ते २११, जनगणना वॉर्ड क्र. ६२९ शिवडी मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ३१, ४९ ते ३०३, ३०७, ३०८ आणि ३११ ते ३१७ यांचा समावेश होतो. शिवडी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे अजय विनायक चौधरी हे शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अजय विनायक चौधरी शिवसेना
२०१४ अजय विनायक चौधरी शिवसेना
२००९ बाळा दगडू नांदगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]