आसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आसेन
Assen
नेदरलँड्समधील शहर


ध्वज
चिन्ह
आसेन is located in नेदरलँड्स
आसेन
आसेन
आसेनचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 53°0′N 6°34′E / 53.000°N 6.567°E / 53.000; 6.567

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत द्रेंथ
स्थापना वर्ष इ.स. १० वे शतक
क्षेत्रफळ ८३.५४ चौ. किमी (३२.२५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ६७,१९१
  - घनता ८२० /चौ. किमी (२,१०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
assen.nl


आसेन (डच: Assen) ही नेदरलँड्स देशामधील द्रेंथ ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर नेदरलँड्सच्या ईशान्य भागात स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत