नवान शहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवान शहर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.

हे शहर शहीद भगतसिंग नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.