५५३५ अ‍ॅनफ्रँक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(५५३५ अ‍ॅन फ्रॅंक या पानावरून पुनर्निर्देशित)
५५३५ अ‍ॅन फ्रँक लघुग्रह

५५३५ अ‍ॅन फ्रँक हा मंगळगुरू यांच्या दरम्यान असलेला ऑगस्टा मालिकेतील एक लघुग्रह आहे. याचा शोध जर्मन खगोलशास्त्रज्ञ कार्ल रेन्मथ याने २३ मार्च, इ.स. १९४२ साली लावला. हॉलोकॉस्टला बळी पडलेली अ‍ॅन फ्रँक हिच्या सन्मानार्थ या लघुग्रहाला तिचे नाव दिले गेले.

बाह्य दुवे[संपादन]

स्टारडस्टवर ५५३५ अ‍ॅन फ्रँकची छायाचित्रे Archived 2015-09-24 at the Wayback Machine.