२००८ फ्रेंच ओपन
Appearance
२००८ फ्रेंच ओपन | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | मे २५ – जून ८ | |||||
वर्ष: | १०८ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
रफायेल नदाल | ||||||
महिला एकेरी | ||||||
आना इवानोविच | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
पाब्लो कुएव्हास / लुइस होमा | ||||||
महिला दुहेरी | ||||||
आना इसाबेल मेदिना गारिगेस / व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
व्हिक्टोरिया अझारेन्का / बॉब ब्रायन | ||||||
मुली एकेरी | ||||||
सिमोना हालेप | ||||||
फ्रेंच ओपन (टेनिस)
| ||||||
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२००८ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची १०७ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २५ मे ते ८ जून, इ.स. २००८ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन]रफायेल नदालने रॉजर फेडररला 6–1, 6–3, 6–0 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]आना इवानोविचने दिनारा साफिनाला, 6–4, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन]पाब्लो कुएव्हास / लुइस होमानी डॅनियेल नेस्टर / नेनाद झिमोंजिकना 6–2, 6–3असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]आना इसाबेल मेदिना गारिगेस / व्हर्जिनिया रुआनो पास्क्वालनी केसी डेलाका / फ्रांचेस्का स्कियाव्होनीना 2–6, 7–5, 6–4 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]व्हिक्टोरिया अझारेन्का / बॉब ब्रायननी कातारिना स्रेबोत्निक / नेनाद झिमोंजिकना 6–2, 7–6(4) असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-02-28 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत