Jump to content

टी.व्ही. राजेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टी.व्ही. राजेश्वर (ऑगस्ट २८, इ.स. १९२६:सेलम, तमिळनाडू - ) हा भारतीय पोलीस सेवा अधिकारी आहे. तेथून निवृत्त झाल्यावर राजेश्वरने सिक्किम, पश्चिम बंगालउत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी काम केले. भारत सकारने पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन सिविल सेवेतील यांचे योगदान गौरवण्यात आले.