मावळ विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मावळ विधानसभा मतदारसंघ - २०४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मावळ मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील १. मावळ तालुका, २. हवेली तालुक्यातील चिंचवड महसूल मंडळातील देहू सझा, आणि देहू रोड कँटोनमेंट यांचा समावेश होतो. मावळ हा विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनिल शंकरराव शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सुनिल शंकरराव शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे भारतीय जनता पक्ष
२००९ संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]