Jump to content

सदस्य चर्चा:Satishgmalve

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Satishgmalve, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Satishgmalve, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५५८ लेख आहे व १४८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) ०९:५६, ३ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

स्थानांतरीत अथवा संकलीत

[संपादन]

नमस्कार,

आपले विवीध ठिकाणी विखूरलेले लिखाण विवीध मराठी विकिपीडिया लेखन संकेतांना अनुसरून वाघ्ररी आणि टाकणकार (समाज) या लेखांमध्ये स्थानांतरीत अथवा संकलीत केले गेले आहे. आपल्या आवडीचे विश्वकोशीय वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३०, ३ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

स्थानांतरीत

[संपादन]

वाघ्ररी'भवाशी बोललेले अनुवादित संवाद:- भावू तु मनं आळ्लो कई रयो, मनसू खमजतू नहि ,मनबी वाटसआपलो भाई अन बा भला खाटु कस बानी अन तारी ईच्छा पुरी करीस! मी घनू शिकीसं मोठो आदमी बनीस, समाज ऊजिळमा लाइसं. समाजन्यो पिड्योनपिड्यो गरीबीमं गयो? आमये घनी गरीबी भोगी,हामना शिकीन या पिढिमां बदल घळ्यो पाहिजे, ये वात एकटती थानारी नाही, तिनशिवाय ये जमनारु नाही, आमरा न्हानपणं देखी आमचं गरीबी, आळ्ला गरीबीमं दन काडीनं, येवड्या गरीबीत दीवस काडून आपलनं शिकाळि रया, आपून शिक्या पाहिजे, मारा पर आख्खावनी उमेदसं, आख्खानी ईच्छासं मन शिकाळानी मी शिकुसचं, भाऊ मी हाम्ना घनो शिकुस, तुम काई कायजी करो मत, बिनफिकिर रयो.

सरसळत राहु दे वाघ्रऱ्‍ह्याचे रक्त। आम्ही फक्त अन फक्त वळेखन माऊली चे भक्त।।

"वाघ्ररी भाषा" आजोबा आणि नातवा तील संवादः-

दादा तूमं आमनं जून्यो वातो देखाळ्यो = Aaba tumi amala junya gosti dakva. जुना लोकये नवीन पिढीनं काई जुन्यो वात्यो देखाळ्यो पाहिजे. = junya lokani navin pidila junya gosti sangala paije. आख्खु मालूम कऱ्‍यु पाहिजे = sagal malum kele paije. तेवू आमारा खरकानं मालूम रस = ts amchya sarkhyala malum rahil. भला खमी खांज कजो आमनं = br sandya kali sangja amla.

तूम क्या चाल्या, खेतरमं चाल्या सू= tumi kute chalale, shetat chale ka? जाईन आवूसं पसनं = Jaun yeto mg. तूम तूम्हारा मामानां घर जावोसनी =Tumi tumchya mama chya gri jatana. रिकामपण संत आओ जाईन पसनं= rikampn ahe t ya jaun mg.

मनबि गाम जावू वाटी रयू= malahi gavala javs vatate.

आख्खो जीव शिनी गयो मारा= sarva jiv kantalun gela maza. क्या बी गया तं न्यामी नही लागतू=kutehi gelo tr changale vatat nai. आख्खोचित घरं रसं=sagal chit ghari ch rahate. वाघ्ररी भाईनू नूसतं देखाळ्यो नई, वाघ्ररी बोलीम तारी वात कळवाई की तारो ये भाषा पंसन पळो की नाई.. जय वळेखण..

अवधानू मावली

[संपादन]

अवधानू मावली या लेखात मातेच्या आरतीचे मराठी भाषांतर केले आहे. ते कृपया तपासावे.माझ्या आकलनाप्रमाणे ते केले आहे.काही चुक झालेली असल्यास ती दुरुस्त करावी अशी आपणास विनंती करतो.

वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १८:१२, २५ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]

खालील अनवधानाने लेख पानात लिहिलेला अविश्वकोशीय मजकुर लेखपानातून वगळून येथे स्थानांतरीत केला

[संपादन]

[टाकणकार समाज]वाघरी मित्रानो, जय वळेखन! आपण फेसबुक वर तर आपल्या समाजाची माहिती टाकतच आहे, पण त्या व्यतीरीक आपल्या समाजाची माहीती मी विकीपिडिया वर टाकली आहे. तुम्हाला पण समाजाविषयी माहीती असल्यास कृपया विकिपिडिया वर टाकावी जेणे करूण आपल्याला ती कधीही गुगल सारख्या साईड मध्ये सर्च करता येणार आहे. त्यासाठी हे गरजेचे आहे. भविष्यात ती येणाऱ्‍या पिढिच्या उपयोगात येणार, त्यासाठी देवीचे खुळ, संस्कृती विषयी माहीती जरुर पोस्ट करा.

वाघ्ररी मित्रांनो, जय वळेखन....

आपल्या समाजाची मुळ बोली भाषा हि वाघ्ररी आहे. पंरतू आज आपण आपली भाषा सोडुन मराठीमध्ये बोलतो, भाषा तर कुठलीहि असो यायलाच पाहिजे. पंरतू आपली मुळ भाषा का विसरावी! आजही कोरकु, पारधी, कोळी, हलबा, गोँड, एवढेच आणि अशा कीत्येक जाती चे समाज! बाहेर जरी मराठी बोलतात पण घरामध्ये गेल्यास आप आपल्याच भाषेतच घरातील व्यक्तिशी संवाद साधतात. मग टाकणकारच का मागे? आज जर विचार केला नाहि तर पुढे येणाऱ्‍या पिठिला कळणार पण नाही कि, एकेकाळी आपली भाषा वाघ्ररी होती. आपल्या समाजाच्या भाषा संस्कृती जपण्यासाठी काय करायला पाहिजे यावर काहितरी उपाय योजना करु या चला तर....

वाघरी मिञांनो, जय वळेखन....

आपल्या समाजाची कुलदेवी माँ वळेखण..!

आणि तिचे विविध रुपे.! हे तर टाकणकार समाजात जन्म घेतलेल्या सर्वच वाघ्ररी मिञांना माहिती आहे.

या ठीकाणी आप-आपल्या कुळातील तिनही देस्तान चे नावे कंमेट करा.


जय वळेखण...! जय मेळ्ली....! जय चोयटी....!

मालवे कुळातील देस्तान.