हिरनी धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिरनी धबधबा

हिरनी धबधबा हा झारखंडमधील एक धबधबा आहे. या धबधब्याची उंची ३७मी. आहे.