विकिपीडिया:स्थानिकीकरणाकरिता सदा उपयुक्त नोंदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्थानिकीकरणाकरिता सदा उपयुक्त नोंदी या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



FUEL (Frequently Used Entries for Localization) याचा उद्देश हा संगणकाच्याsoftware द्वारे करण्यात येणाऱ्या भाषांतरामधील अपुर्णतेचे प्रश्न व मानकांच्या कमतरता एका नविन व अनोख्या पद्धतीने सोडविणे असा आहे. 'रेड हॅट' द्वारे सुरू केलेला हा प्रकल्प,हा शेवटच्या टोकावरील वापरकर्त्यास,मानकीकर णाच्या(standardization) व अपुर्णतेच्या सर्व बाबी दुर करण्यास मदत करत आहे. FUEL (Frequently Used Entries for Localization) याचा उद्देश मंचावरच त्या तक्रारी दुर करणे हा आहे.भाषिक संगणक वापरकर्त्यास,तो एक सर्वसमावेशक व मानकिकृत असा संगणकाचा चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न करत आहे.

FUEL च्या मराठी निर्धारणासाठीच्या भेटीगाठी[संपादन]

तारीख स्थान शब्द निश्चित केलेला बाह्य दुवा
31st Jul and 1st Aug FUEL @ CDAC GIST po

FUEL Marathi Evaluation Meet ही एक नेहमी पडणारे प्रश्न चर्चा करून सोडविण्यासाठी योजिलेली अशी वाटचाल आहे. यासाठी FUEL Marathi Evaluation Meetis a move to discuss the problem and come with the evaluated translation of the FUEL entries list created by choosing frequently used entries from important applications.[१]

बाह्य दुवे[संपादन]

सपोर्टेड बाय[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ टाईम्स ऑफ इंडिया लेख Now, a glossary of Marathi words used in cyber world ९ सप्टेंबर २००९ २.३० दूपारी जसे दिसले त्या वरून