वायंबा युनायटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वायंबा क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
वायंबा युनायटेड
कर्मचारी
कर्णधार श्रीलंका महेला जयवर्धने
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया ट्रेव्हर बेलिस
मालक वाधवान होल्डींग्स प्रा.लि.
संघ माहिती
शहर कुरूनेगाला
Colors   हिरवा   निळा   पांढरा
Founded २०१२
Home ground वेलगेद्रा मैदान
क्षमता १०,०००

वायंबा युनायटेड श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रँचाईजी क्रिकेट संघ आहे. वायंबा युनायटेड संघ करूनगाला शहरातील संघ आहे. वाधवान होल्डींग्स प्रा.लि. $५.०२ मिलियनला २०१२ मध्ये संघ विकत घेतला.[१]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Indian companies among SLPL-franchise owners". CricInfo. ESPN. 2012-06-28. 2012-06-29 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]