ऑलिंपिक खेळात गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात गिनी

गिनीचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  GUI
एन.ओ.सी. Comité National Olympique et Sportif Guinéen
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
एकूण

गिनी देश १९६८ सालापासून उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये (१९७२ व १९७६चा अपवाद वगळता) सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.