डेना एर फ्लाइट ९९२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दाना एर फ्लाईट ९९२
अपघातग्रस्त विमानासारखेच दुसरे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे विमान
अपघात सारांश
तारीख ३ जून, २०१२
प्रकार अन्वेषणाधीन
स्थळ लागोस, नायजेरिया
प्रवासी १४७
कर्मचारी
बचावले[१]
विमान प्रकार एमडी ८३
वाहतूक कंपनी दाना एर
विमानाचा शेपूटक्रमांक 5N-RAM
पासून आबुजा
शेवट लागोस
डेना एर फ्लाइट ९९२ is located in नायजेरिया
डेना एर फ्लाइट ९९२
नायजेरियातील विमान दुर्घटनेचे ठिकाण

दाना एर फ्लाईट ९९२ विमान अपघात हा दिनांक ३ जून, इ.स. २०१२ रोजी नायजेरियातील लागोस येथे झालेला विमान अपघात आहे. अपघातग्रस्त विमान हे मॅकडोनेल डग्लस एमडी ८३ प्रकारचे दाना एरचे प्रवासी विमान होते. हे विमान लागोसमधील एका इमारतीला धडकून दुर्घटनाग्रस्त झाले. अपघातसमयी विमानात १४७ प्रवासी आणि ६ कर्मचारी होते. [२][३] नायजेरियन हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार विमानातील कुणीही प्रवासी वा कर्मवचारी बचावले असण्याची शक्यता नाही. हे विमान अबुजाहून लागोससाठी उड्डाणावर होते.[४]

प्रतिक्रिया[संपादन]

नायजेरियाचे राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला..[४]

प्रवासी आणि कर्मचारी[संपादन]

राष्ट्रीयत्व प्रवासी कर्मचारी एकूण
कामेरून ध्वज कामेरून
कॅनडा ध्वज कॅनडा
Flag of the People's Republic of China चीन
भारत ध्वज भारत
जपान ध्वज जपान
नायजेरिया ध्वज नायजेरिया १२६ १३४
Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
एकूण १४० १४८[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ऑल १५३ ऑन बोर्ड प्लेन दॅट क्रॅश्ड इन नायजेरिया कन्फर्मड डेड". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "ॲक्सिडेंट डिस्क्रिप्शन". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "पॅसेंजर प्लेन क्रॅशेस इन नायजेरीया". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "लागोस एर क्रॅश : ऑल अबोर्ड फिअर्ड डेड, ऑफिसिअल्स से". ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "अपडेटेड: दाना एर फलाईट ९जे-९९२-एर पॅसेंजर्स लिस्ट". Sahara Reporters, New York. Archived from the original on 2012-06-05. ४ जून, २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]