शिरपूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिरपूर विधानसभा मतदारसंघ - ९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, शिरपूर मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा समावेश होतो. शिरपूर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[१]

भारतीय जनता पक्षाचे काशीराम वेचान पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ काशीराम वेचान पावरा भारतीय जनता पक्ष
२०१४ काशीराम वेचान पावरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ काशीराम वेचान पावरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९:शिरपूर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप काशीराम वेचान पावरा १,२०,४०३ ५६.७७%
अपक्ष जितेंद्र ठाकूर ७१,२२९ ३३.५८%
काँग्रेस रणजितसिंग भरतसिंग पावरा ७,७५४ ३.६६%
नोटा नोटा ३,८२८ १.८०%
वंबआ मोतीलाल दामू सोनावणे ३,५३४ १.६७%
बहुमत ४९,१७४ २३.१९%
मतदान २,१२,०९२ ६६.११%
एकूण नोंदणीकृत मतदार ३,२०,८०२

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".