विद्याविहार रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विद्याविहार या पानावरून पुनर्निर्देशित)
विद्याविहार

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता विद्याविहार, मुंबई
गुणक 19°4′46″N 72°53′50″E / 19.07944°N 72.89722°E / 19.07944; 72.89722
मार्ग मध्य
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
विद्याविहार is located in मुंबई
विद्याविहार
विद्याविहार
मुंबईमधील स्थान

विद्याविहार हे मुंबई शहराच्या विद्याविहार भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. मुंबईचे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून जवळच आहे.

विद्याविहार
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कुर्ला
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
घाटकोपर
स्थानक क्रमांक: १२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १७ कि.मी.