मोहम्मद दाउद खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सरदार मोहम्मद दाउद खान (जुलै १८, इ.स. १९०९ - एप्रिल २८, इ.स. १९७८) हा अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता.

दाउदखानने इ.स. १९७३ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या अफगाण राष्ट्राध्यक्षपदावर असताना अनेक प्रगतीशील मार्ग अवलंबिले.