Jump to content

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/८ जुलै २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेरी ॲनिंग व तिचा कुत्रा ट्रे, पार्श्वभूमीवर गोल्डन कॅप दिसत आहे. (चित्रणकाळ: इ.स. १८४२पूर्वी)
मेरी ॲनिंग व तिचा कुत्रा ट्रे, पार्श्वभूमीवर गोल्डन कॅप दिसत आहे. (चित्रणकाळ: इ.स. १८४२पूर्वी)

मेरी ॲनिंग (इंग्लिश: Mary Anning) (२१ मे, इ.स. १७९९ - ९ मार्च, इ.स. १८४७) ह्या ब्रिटिश पुराजीवशास्त्रज्ञ तसेच जीवाश्म संग्राहक व व्यापारी होत्या. त्या लाईम रेगीस, डॉर्सेट येथील निवासी होत्या. त्यांनी लाईम रेगीस भागात शोधलेल्या अनेक ज्यूरासिककालीन सागरी जीवाश्मांसाठी त्या जगभरात प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या योगदानामुळे इतिहासपूर्व काळातील जीवन व पृथ्वीचा इतिहास यांच्या वैज्ञानिक आकलनामध्ये मूलभूत बदल घडले.

(पुढे वाचा...)