डान्झिगचा वेढा (१८०७)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डान्झिगचा वेढा हा वेढा डान्झिग शहराला (सध्याचे पोलंडमधील गदान्स्क) येथे मार्च १९ ते मे २४ इ.स. १८०७ पर्यंत फ्रान्सने घातलेला वेढा होता. डान्झिग त्यावेळी प्रशियाच्या आधिपत्यात होते. या वेढ्याच्या काळात प्रशियाला रशियन साम्राज्यसंयुक्त राजतंत्र यांची मदत होती. अंदाजे दोन महिन्यांनतर डान्झिगने शरणागती पत्करली. सप्टेंबरमध्ये डान्झिगला स्वतंत्र शहराचा दर्जा देण्यात आले.