Jump to content

सबाइन लिसिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सबाइन लिसिकी
२०१३ फ्रेंच ओपनमध्ये लिसिकी
देश जर्मनी ध्वज जर्मनी
वास्तव्य ब्रॅडेन्टन, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म २२ सप्टेंबर, १९८९ (1989-09-22) (वय: ३५)
ट्रॉइसडोर्फ, पश्चिम जर्मनी
सुरुवात २०१०
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $२८,८४,१३१
एकेरी
प्रदर्शन २२५ - १४५
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १२
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २३
दुहेरी
प्रदर्शन ५७ - ३३
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जुलै २०१३.


सबाइन लिसिकी (जर्मन: Sabine Lisicki) (२२ सप्टेंबर, इ.स. १९८९:ट्रॉइसडोर्फ, पश्चिम जर्मनी - ) ही एक जर्मन टेनिसपटू आहे. २००६ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या लिसिकीने २०११ विंबल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. लिसिकी आपल्या उत्तुंग सर्व्हिस व धडाकेबाज खेळासाठी प्रसिद्ध आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या: १ (०-१)

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट जोडीदार विरुद्ध स्कोर
उपविजयी २०११ युनायटेड किंग्डम विंबल्डन स्पर्धा गतवाळ ऑस्ट्रेलिया समांथा स्टोसर चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के
स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
3–6, 1–6

बाह्य दुवे

[संपादन]