फेलिक्स बॉमगार्टनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेलिक्स बॉमगार्टनर
जन्म २० एप्रिल १९६९
साल्झबर्ग, ऑस्ट्रिया
टोपणनावे बी.ए.एस्.ई. ५०२
फिअरलेस फेलिक्स

फेलिक्स बॉमगार्टनर (जन्मः २० एप्रिल १९६९) हा ऑस्ट्रियन स्कायडायव्हर आणि बी.ए.एस.इ. जम्पर आहे. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी त्याने अंदाजे ३९ किलोमीटर (१,२८,००० फूट) वरून ताशी १,३४२ (८३४ मैल)च्या वेगाने स्काय-डायविंग करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. [१] बॉमगार्टनर हा त्याने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या खतरनाक स्टंटस् बद्दल प्रसिद्ध आहे. बॉमगार्टनर काही काळ ऑस्ट्रियन सैन्यामध्ये व्यतित केला, जिथे त्याने पॅराशुट उडीचा सराव केला, ज्यामध्ये फारच छोट्या जागेवर उतरण्याचे प्रशिक्षणही त्याने घेतले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ १४ ऑक्टोबर २०१२ रोजी रेड बुल स्ट्रॅटोज च्या पत्रकार परिषदेत, नॅशनल ॲरोनॉटीक्स असोसिएशनचा (आंतरराष्ट्रीय विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या संस्थेची अमेरिकी शाखा, एफ्.ए.आय. (Fédération Aéronautique Internationale)) प्रतिनिधी ब्रायन अटली याने दिलेल्या आकडेवारीनुसार, http://www.redbullstratos.com

बाह्यदुवे[संपादन]