हमझा तारिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हम्झा तारिक या पानावरून पुनर्निर्देशित)

हमझा तारिक (२१ जुलै, १९९०:कराची, पाकिस्तान - ) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.