माजलगाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?माजलगाव

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
Map

१९° ०९′ ००″ N, ७६° १३′ ५९.८८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा बीड
तालुका/के माजलगाव
लोकसंख्या ४९,४५३ (२०११)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४३११३१
• +०२४४३
• MH-४४

माजलगाव तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये येतो.


प्रमुख ठिकाणे[संपादन]

माजलगाव तालुक्याचे क्षेत्रफळ : ९३ हजार ६६४ हेक्टर लोकसंख्या  : ४९४५३ गावे  : १२५ माजलगाव हा बीड जिल्हाचा तालुका आहे.

माजलगावमधे सिंधफणा नदीवर असलेल्या धरणाची पाणी क्षमता पूर्णसंचय पातळी ४३१.८० मीटर एवढी आहे.या धरणाच्या कामास १९७८ मध्ये प्रारंभ झाला, ते जून १९८४मध्ये पूर्ण झाले. माजलगाव धरणाला एक उजवा कालवा आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३ हजार ८४० चौ.किमीआहे. या धरणात एकूण २२ गावे बुडित झाली आहेत.

माजलगाव धरणाची एकूण लांबी ६ हजार ३०० मीटर असून त्यात धरणमाथा ४३५.६० मीटर उंचीवर आहे. नदीपात्रात धरणाची उंची ३१ मीटर आहे. यामुळे १ लाख १९ हजार ४०० हेक्टर जमिनीवर लागवड करता येते. धरणाचा पाणीसाठा ४५ कोटी घन मीटर आहे.

बीड जिल्ह्यातील तालुके
बीड तालुका | किल्ले धारूर तालुका | अंबाजोगाई तालुका | परळी वैजनाथ तालुका | केज तालुका | आष्टी तालुका | गेवराई तालुका | माजलगाव तालुका | पाटोदा तालुका | शिरूर तालुका | वडवणी तालुका


  • येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.