कोक्रेन (ऑन्टारियो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोक्रेन, ऑन्टारियो या पानावरून पुनर्निर्देशित)

कोक्रेन, ऑन्टारियो कॅनडाच्या ऑन्टारियो प्रांतातील शहर आहे.

इ.स. १९०९मध्ये येथे जमिनीत सोने सापडले.