निकोस अनास्तासियादेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकोस अनास्तासियादेस

सायप्रसचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ फेब्रुवारी २०१३ – २८ फेब्रुवारी २०२३
मागील देमेत्रिस क्रिस्तोफियास

जन्म २७ सप्टेंबर, १९४६ (1946-09-27) (वय: ७७)
पेरा पेदी, सायप्रस
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक रॅली

निकोस अनास्तासियादेस (ग्रीक: Νίκος Αναστασιάδης; २७ सप्टेंबर १९४६) हा दक्षिण युरोपमधील सायप्रस देशाचा नवनिर्वाचित विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २०१३ साली घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत अनास्तासियादेस ५७ टक्के मते मिळवून विजयी झाला.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]