शौर्य चक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शौर्य चक्र भारताचे शांततेच्या काळातील शौर्याचे पदक आहे. हा सन्मान सैनिकांना व असैनिकांना असाधारण शौर्य किंवा उघड दिसणारी शूरता किंवा बलिदानासाठी दिला जातो. हा मरणोत्तर सुद्धा दिला जाऊ शकतो.

हा सन्मान कीर्ती चक्रच्या खालोखाल आहे.