होआव गुलार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(होआव गुलार्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

होआव बेल्चियोर मार्केस गुलार (१ मार्च, १९१८ - ६ डिसेंबर, १९७६) हा ब्राझिलचा २४वा राष्ट्राध्यक्ष होता.

१ एप्रिल, १९६४ रोजी सशस्त्र उठावात याला पदच्युत करण्यात आले.