नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ - ८६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, नांदेड उत्तर मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी, नांदेड ग्रामीण, लिंबगांव ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.१ ते ९, २८ ते ३९, ५० ते ५८ यांचा समावेश होतो. नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेना पक्षाचे बालाजी देविदासराव कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ बालाजी देविदासराव कल्याणकर शिवसेना
२०१४ डी.पी.सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ डी.पी.सावंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".