ग्रँड जंक्शन (कॉलोराडो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ग्रँड जंक्शन, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)

ग्रँड जंक्शन हे अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील मोठे शहर आहे. डेन्व्हरच्या साधारण पश्चिमेस ३९८ किमी (२४७ मैल) अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसा ५८,५६६ इतकी होती.