चेंबूर विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चेंबुर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

चेंबूर विधानसभा मतदारसंघ - १७३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, चेंबूर मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २१८०, वॉर्ड क्र. २१७९ इन्युमरेशन ब्लॉक ८७ ते ५०७, ६०१ ते ६११, ६१७, ६९१ ते ६९४, आणि वॉर्ड क्र. १९७७ मधील इन्युमरेशन ब्लॉक ८७, ८८, २६५, २६६, २७२, २७३, २७७ ते २८८ आणि २९० यांचा समावेश होतो. चेंबूर हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे प्रकाश वैकुंठ फातर्फेकर हे चेंबूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ प्रकाश वैकुंठ फातर्पेकर शिवसेना
२०१४ प्रकाश वैकुंठ फातर्पेकर शिवसेना
२००९ चंद्रकांत दामोधर हांडोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चेंबूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".