उत्तर दिनाजपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर दिनाजपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर दिनाजपूर जिल्हा
উত্তর দিনাজপুর জেলা
पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा
उत्तर दिनाजपूर जिल्हा चे स्थान
उत्तर दिनाजपूर जिल्हा चे स्थान
पश्चिम बंगाल मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
मुख्यालय रायगंज
क्षेत्रफळ
 - एकूण ३,१४२ चौरस किमी (१,२१३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३०,००,८४९ (२०११)
-लोकसंख्या घनता ९६० प्रति चौरस किमी (२,५०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८३.८५%
-लिंग गुणोत्तर ९३६ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ रायगंज
-विधानसभा मतदारसंघ
-खासदार मोहम्मद सलीम
संकेतस्थळ


उत्तर दिनाजपूर जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश आहे.