भारतीय वायुसेना हुद्दे व मानचिन्ह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय हवाई दल हुद्दे व मानचिन्ह या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय वायुसेनेचे हुद्दे साधारणतः युनायटेड किंग्डमच्या रॉयल एर फोर्सच्या हुद्द्यांसारखे आहेत. मार्शल ऑफ दि इंडियन एर फोर्स हे सर्वोच्च पद आहे.