चंदेल (मणिपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चंदेल, मणिपूर या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख मणिपुरमधील चंदेल शहराविषयी आहे. चंदेलच्या इतर संदर्भांसाठी पहा - चंदेल-निःसंदिग्धीकरण

चंदेल हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर चंदेल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.