कोकम सरबत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोकम सरबत कोकम, पाणी, साखर, मीठ व अन्य पदार्थ वापरून तयार करण्यात येते. असे सरबत बनवणे ही कोकणची खासियत आहे. उन्हाळ्यात तर आहारात कोकमाचा अवश्य समावेश करा. त्यासाठी काही खास पर्याय. कोकम करी बनवण्यासाठी कोकम पाण्यात भिजत घाला आणि त्याचा रस काढा. कोकम करीभूक वाढवण्यास कोकम करी फायदेशीर ठरते. चवीनुसार त्यात मीठ आणि साखर घाला. हिंग, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घाला. एकत्र मिक्स करा आणि प्या.[१]

  1. ^ "हे १० फायदे माहीत झाले की कोकम सरबत तुम्ही रोज प्याल. » Info Marathi". Info Marathi (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2019-08-19. 2019-08-19 रोजी पाहिले.