डाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाळ हा भारतीय जॆवणातला मुख्य पदार्थ आहे. हा प्रोटीन्सचा मुख्य स्रोतसुद्धा आहे.

डाळीचे विविध प्रकार:

  1. हरभरा डाळ/ चणा डाळ
  2. मूग डाळ
  3. चणा डाळ
  4. तूर डाळ
  5. लाखी डाळ
  6. उडीद डाळ
  7. मसूर डाळ
  8. मटकी डाळ

डाळीपासून बनविले जाणारे काही खाद्यपदार्थ :

  1. वरण
  2. आमटी
  3. डाल फ्राय
  4. पुरणपोळी
  5. खिचडी
  6. उसळ
  7. इडली, डोसा, उत्तप्पा वगैरे दक्षिणी भारतीय पदार्थ