दारुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक यादववीर.दारुकाने कृष्णाची अविरत सेवा केली तसेच कृष्णाला कायम साथ दिली.