इ.स. १९१२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे |
वर्षे: | १९०९ - १९१० - १९११ - १९१२ - १९१३ - १९१४ - १९१५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी ९ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
- जानेवारी १७ - अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावरपोचला.
- फेब्रुवारी १४ - अॅरिझोना अमेरिकेचे ४८वे राज्य झाले.
- फेब्रुवारी १४ - ग्रोटोन, कनेटिकट येथे पहिली डीझेल पाणबुडी तयार झाली.
- मार्च १ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
- मार्च ७ - रोआल्ड अमुंडसेनने आपले शोधपथक दक्षिण ध्रुवावर पोचल्याचे जाहीर केले.
- एप्रिल १४ - आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.
- एप्रिल १८ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०६ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यू यॉर्कला पोचले.
- मे ४ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले.
- जून ६ - अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- जून १९ - अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा एक दिवस कायदेशीर झाला.
- जुलै १३ - मौलाना अबुल कलाम आझादनी अल हिलाल या उर्दू भाषेतील नियतकालिकाचे प्रकाशन सुरू केले.
- जुलै १९ - अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
जन्म
[संपादन]- मार्च ११ - झेविअर मॉण्टसॅल्व्हेज, स्पॅनिश रचनाकार.
- जून ५ - एरिक हॉलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - बिल ब्राउन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै ३१ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.
- सप्टेंबर ७ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
- डिसेंबर २२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
मृत्यू
[संपादन]- मे ३० - विल्बर राइट, विमानाच्या संशोधक राइट बंधूंपैकी एक.