दुर्गदर्शन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुर्गदर्शन

दुर्गदर्शन
लेखक गो. नी. दांडेकर
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार किल्ले विषयक / प्रवासवर्णन
पृष्ठसंख्या १८४

दुर्गदर्शन हे गो. नी. दांडेकर यांनी मुख्यत्वे डोंगरी किल्ल्यांच्या संदर्भात मराठी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.

संदर्भ[संपादन]

सह्याद्रीबुक्स.कॉम Archived 2010-09-07 at the Wayback Machine.