अंबाला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख अंबाला जिल्ह्याविषयी आहे. अंबाला शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

अंबाला जिल्हा
अंबाला जिल्हा
हरियाणा राज्यातील जिल्हा
अंबाला जिल्हा चे स्थान
अंबाला जिल्हा चे स्थान
हरियाणा मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य हरियाणा
विभागाचे नाव अंबाला विभाग
मुख्यालय अंबाला
तालुके अंबाला तालुका, बरारा तालुका, नारायणगढ तालुका
क्षेत्रफळ
 - एकूण १,५६९ चौरस किमी (६०६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,३६,७८४ (२०११)
-लोकसंख्या घनता ७२२ प्रति चौरस किमी (१,८७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८२.९%
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री शेखर विद्यार्थी
-लोकसभा मतदारसंघ अंबाला
-खासदार कुमारी सेलजा
संकेतस्थळ


अंबाला हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र अंबाला येथे आहे.

तालुके[संपादन]

  • अंबाला तालुका,
  • बरारा तालुका,
  • नारायणगढ तालुका