चर्चा:पूर्ण संख्या
Appearance
या पानाच्या शीर्षकाविषयी
[संपादन]या पानाचे शीर्षक पूर्ण संख्या (Whole number) नसून 'पूर्णांक संख्या (Integer)' असे असायला हवे.१) शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेला संख्यासमूह म्हणजे 'पूर्ण संख्या समूह'. २) पूर्णांक संख्या (Integers) - धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, त्याला 'पूर्णांक संख्यासमूह' म्हणतात. Bhashashastri1234 (चर्चा) २२:२३, २७ ऑगस्ट २०२४ (IST)