एफ.सी. तेरेक ग्रोझनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ.सी. तेरेक ग्रोझनी
पूर्ण नाव А.А. Кадыров Республиканский
футбольный клуб Терек Грозный
टोपणनाव Noxçi (चेचन)
स्थापना इ.स. १९५८
मैदान अख्मत अरेना, ग्रोझनी, चेचन्या
(आसनक्षमता: ३०,५९७)
लीग रशियन प्रीमियर लीग
२०१२-१३ ८ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

एफ.सी. तेरेक ग्रोझनी (रशियन: А.А. Кадыров Республиканский футбольный клуб Терек Грозный) हा रशिया देशाच्या ग्रोझनी शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]